Sunday, January 31, 2010

चिन्हं

डॉक्‍टरकडे गेले की विचारतात
काय होतंय, कुठं दुखतय,
मग देतात औषध,
कंपन्यांनी प्रिस्क्राईब केलेली
जमाना बदलल्याचं चिन्हं
दुसरं काय?



-----
आयुष्य वाढते म्हणजे काय?
अनुभवाच्या साठ्यात भर
सुख दुःख पेलण्याचा मार्ग
बळ देते नवीन वर्ष आयुष्यातील

No comments: