Monday, July 18, 2011

prakashkshirsagar: नादान माणसेही

prakashkshirsagar: नादान माणसेही

1 comment:

Asha Joglekar said...

प्राकाश छान आहेत कविता पण थोडी अाणखी मेहनत घेतलीस तर छंद बरोबर साधेल जस कि खालच्या ओळीं छंदात बसत नाहीयेत.
तारा अशा जुळाव्या गंधार छेडल्यावर
हुक्कीच अडण्याची साऱ्या सुरास आली

कुंडीत लावलेल्या रोपांस वाढ नाही
बागेतल्या कळीच्या जिवास आली

तारा अशा च्या ऐवजी कशा लिहिलंस तर
अन् हुक्कीच अडकण्या ची लिहिलं तर छंदात बसतं.