Thursday, October 15, 2009

शुभेच्छा!

शुभेच्छा!
दीपांतूनी उजळत येते आयुष्य अशी दीपावली
आनंदाचे दीप लावते आयुष्यात ही दीपावली
मनामनातील तमा घालवी अशी ही दीपावली
तनातनातून जोम जागवी अशी ही दीपावली

दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर आणि कुटुंबीय
गोवा.

-------------------------

दिव्यांचा उत्सव मनात सजला
भाव उजळला अंतरीचा
अंतरीचे रंग आकाशात गेले
तारकांचे झेले बनुनिया

दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर आणि कुटुंबीय
गोवा.

1 comment:

Asha Joglekar said...

दिवाळीचया तुम्हाला ही खूप खूप शुभेच्छा . मी यूनीकोड चा मं्गल फॉन्ट वापरते.